top of page
Search

Sleep Disorders (निद्रेशी संबंधित विकृती)

आपण आपल्या जीवनात सुमारे एक तृतीयांश कालावधी झोपेत व्यतित करतो. आपल्यापैकी बरेच जण दरवर्षी जवळ जवळ 3000 तास झोपतात त्यामुळे आपल्याला ताजेतवाने वाटते. झोप पूर्ण झाली तर आपली शारीरिक व मानसिक कार्यक्षमता चांगली राहते. तथापि अनेक व्यक्तींची अशी तक्रार असते की त्यांना झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण झाली नाही, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला तारवटवल्यासारखे वाटते जांभळ्या येतात, आळस येतो आणि आपण पटकन चिडू शकतो. सातत्याने काही दिवस झोप पूर्ण होऊ शकली नाही, तर व्यक्तीची विचार करण्याची क्षमता कमी होते असे बिस व सहकारी यांच्या संशोधन निदर्शनास आणते झोपेअभावी अनेक व्यक्तींचे शारीरिक स्वास्थही बिघडते.


निद्रेशी संबंधित विकृतीचे मुख्य दोन प्रकार पडतात

1) झोप लागण्यात अडचणीने किंवा गाढ झोप न लागणे किंवा रात्रभर झोप झाल्यावरही ताजेतवाने न वाटणे

2) भयानक स्वप्न पडणे किंवा झोपेत चांदणे अशा प्रकारच्या घटना झोपेत घडणे


पहिल्या प्रकारात पुढील पाच निद्रा कृतींचा समावेश होतो.

1) प्राथमिक निद्रानाश

2) प्राथमिक निद्रातिरेक

3) अतिनिद्रासक्ती

4) श्वसनाशी निगडित निद्राविकृती

5) जैविक कालगणकाशी निगडित निद्रा विकृती


दुसऱ्या प्रकारात पुढील तीन निद्राविकृतीचा समावेश होतो

1) चिंतास्वप्न विकृती

2) निद्रादहशत विकृती

3) निद्रा संचार विकृती


#Stress #Anxiety #RehabCentreforDrugAddicts #RehabCentreforAlcoholAddicts #RehabilitationCentreMumbai #DeaddictionCentreMumbai #NashMuktiKendraMumbai #StayHomeStaySafe #RehabCentre #DeAddictionCentre #PsychiatricCentre


For More Information, Please Call on – 9082897659.


https://www.facebook.com/roshnirehabcentre/

https://www.instagram.com/roshnirehabilitationcentre1/

https://www.roshnirehabilitationcentre.com/

https://twitter.com/roshni_centre/




31 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page