Brain Impairment and Adult Disorder
मेंदूचा ऱ्हास व प्रौढावस्थेतील विकृती (Brain Impairment and Adult Disorder) 1994 मध्ये डीएसएम चे चौथे वर्गीकरण येण्यापूर्वी येथे चर्चेलेल्या बहुसंख्य विकृती ऐद्रीय मेंदू विकृती (Organic Mental Disorder) या नावाने परिचित होत्या; परंतु हे नाव वापरल्यामुळे मेंदूच्या दुखापतीमुळे निर्माण होणारे चेतासंस्थिय परिणाम मनोविकृतीजन्य समस्या यात भेद करणे कठीण जात असते. मेंदूमध्ये कोणताही दोष नसताना सुद्धा संवेदनभ्रम, विभ्रम व अवसादअवस्था इत्यादी प्रकारची लक्षणे मेंदू विकारांमध्ये निर्माण