top of page
Search

Schizophrenia

Updated: Nov 21, 2022

छिन्नमनस्कता म्हनजे एंग्रजी भाषेत स्किझोफ्रेनिया (Schizophrenia) म्हटल जात.


हा मानसिक आजर अहे तसच मेंदुचा विकार ही आहे, स्किझोफ्रेनिया मधे काहि गोष्टी मधे दोष निर्माण होतो.


व्यक्तिंचा वास्‍तव्‍याशी सबंध तुटतो व ते स्वतः भ्रामक व आभासी जगात जगु लागतात.


छिन्नमनस्कता ह जसा मानसिक आजार आहे तसा मेंदुचा विकारहि आहे।


मेंदुतिल दोपामिन या रसायनाचि मात्रा कमी झाल्याने हा विकार हो.


सिटेटोनिक या रसायनाची मात्रा सुद्धा या विकारात बदलते.


मानसाचे Normal वागने हे त्याचे विचार, भावना व वागणुक यांच्या सुसंगतिवर अवलंबुन असते.


पण छिन्नमनस्कता मुले या तीन मुख्य गोष्टि मधे दोष निर्माण होतो.


त्यांचा वास्तवाशी संबंध तुटतो व ते स्वतः भ्रामक व आभासी जगात जगु लागतात त्यामुले सर्वसाधरण व्यक्तिच्या तुलनेत त्यांचे वागने विसंगत अस्तात.


आपन जे विचारतो एक ते उत्तर देतात दुसरेच त्यांचा मनावरचा ताबा सुटतो, त्यांच्या वागन्यात बोलन्यातले तासम व समतोलपना बिघडलेला असतो.


आपन या जगात वावरताना आपले वेगले अस्तित्व सामावुन सामाजीक भान ठेवतो, ते नेमके ह्या वेक्तिंना जमत नाहि.



For More Information, Please Call on – 90828 97659.





75 views0 comments

Comments


bottom of page