top of page
Search

Alcohol and Health (मद्य आणि आरोग्य)

राष्ट्राच्या एकूण खर्चापैकी सुमारे 20% खर्च हा मध्याशी संबंधित असतो. अलीकडच्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील दहा कोटी व्यक्तींना मद्यासक्तीमुळे उद्भवलेल्या प्रश्नांनी ग्रासले आहे.


त्यातील बहुतांश व्यक्ती शारीरिक मध्यावलंबनामुळे ग्रासलेल्या आहेत मध्यासक्तीचे अनेक प्रकार दिसतात उदाहरणार्थ. दररोज भरपूर प्रमाणात मध्य घेणे आठवड्याच्या शेवटी नियमित आणि भरपूर मध्यमान करणे इत्यादी. चिकित्सकांच्या कक्षेपर्यंत न पोहोचलेल्या मद्यपानाच्या प्रकारास समस्या युक्त मध्या प्रशांत प्रॉब्लेम ड्रिंकिंग म्हणतात असे.


एका अभ्यासात दिसून आले की चार वर्षाच्या कालावधी 30% व्यक्ती या समस्या युक्त मध्य पान आणि मध्याचा दुरुपयोग करणाऱ्या वर्गवारीत होत्या नंतर त्यामध्ये दिन झाल्या. समाजामध्ये मानवा मध्याचा दुर्भ करणाऱ्या वर्गातील होत्या. नंतर त्यामध्ये सामाजिक कारणामुळे सुरुवातीला मद्यपान करणाऱ्या व्यक्ती नंतर मतदान झालेल्या आकडेवारीवरून दिसून येते मध्यातील ते मुळे आणि मध्य दुरुपयोगामुळे शारीरिक आणि वर्तनात्मक बिघाड होतो याला मद्यपान संलग्न विकृती झालेली असते अशा सदतीस टक्के व्यक्ती नाही तर ही विकृती झालेल्या असतात मध्या पानसलग्न विकृती असलेल्या पुरुषांना चित्त विकृती होण्याची जोखीम आटपट अधिक असते तर स्त्रियांमध्ये ही जोखीम तीनपट असते असे टाइन आणि अँथनी यांना दिसून आले मध्यामुळे प्रामुख्याने विषाद विकृती होत असल्याचे दिसून आले आहे.


मद्यपानाचे शरीरावर होणारे परिणाम

1. मेंदू:- मेंदूच्या पेशीतील बदल होतो किंवा त्या मृत होतात स्मृती प्रक्रियेत अडखळे येतात वेदन इंद्रियांचे कार्य मंदावते शारीरिक समन्वयाचा ऱ्हास होतो

2. पोट मद्यपानामुळे रक्तस्राव होऊ शकतो कर्करोगाची शक्यता बळावते

3. रुदय हृदयाच्या स्नायूंचा ऱ्हास होऊ शकतो

4. प्रतिकार यंत्रणा रोग संसर्गाच्या विरुद्ध लढणाऱ्या पेशींच्या कार्यात बिघाड निर्माण होतो त्यामुळे जंतूंमुळे होणाऱ्या रोगाची

5. जनश नक्षमता पुरुष संप्रेरकाची पातळी वाढते लैंगिक प्रेरणा कमी होतीस तरी या मासिक पाळीत अनियम मिळतात बीजकोशाच्या कार्यात बिघाड होतो मद्यप्राशन प्रॉब्लेम ड्रिंकिंग म्हणतात असे.


एका अभ्यासात दिसून आले की चार वर्षाच्या कालावधी 30% व्यक्ती या समस्यायुक्त मद्यपान आणि मद्याचा दुरुपयोग करणाऱ्या वर्गवारीत होत्या. नंतर त्यामध्ये मद्यादिन झाल्या. सामाजिक कारणामुळे सुरुवातीला मद्यपान करणाऱ्या व्यक्ती नंतर मद्याधीन झालेल्या आकडेवारीवरून दिसून येते.


मद्याधीनतेमुळे आणि मद्य दुरुपयोगामुळे शारीरिक आणि वर्तनात्मक बिघाड होतो. ज्या व्यक्तीला मद्यपानसंलग्न विकृती झालेली असते अशा सदतीस टक्के व्यक्तीना इतरही विकृती झालेल्या असतात. मद्यपानस लग्न विकृती असलेल्या पुरुषांना चित्त विकृती( psychosis )होण्याची जोखीम आटपट अधिक असते तर स्त्रियांमध्ये ही जोखीम तीनपट असते असे टाइन आणि अँथनी यांना दिसून आले मध्यामुळे प्रामुख्याने विषाद विकृती होत असल्याचे दिसून आले आहे.


मद्यपानाचे शरीरावर होणारे परिणाम

1. मेंदू:- मेंदूच्या पेशीतील बदल होतो किंवा त्या मृत होतात.

स्मृती प्रक्रियेत अडखळे येतात वेदन इंद्रियांचे कार्य मंदावते शारीरिक समन्वयाचा ऱ्हास होतो

2. पोट:- मद्यपानामुळे रक्तस्राव होऊ शकतो.

कर्करोगाची शक्यता बळावते

3. हदय:- हृदयाच्या स्नायूंचा ऱ्हास होऊ शकतो.

4. प्रतिकारयंत्रणा:- रोगसंसर्गाच्या विरुद्ध लढणाऱ्या पेशींच्या कार्यात बिघाड निर्माण होतो. त जंतूंमुळे होणाऱ्या रोगाची जोखीम वाढते

5. जननक्षमता:- पुरुष: संप्रेरकाची पातळी वाढते लैंगिक प्रेरणा कमी होते

स्त्रिया: मासिक पाळीत अनिमितपणा, बीजकोषाच्या कार्यात बिघाड होतो.



For More Information, Please Call on – 9082897659.





65 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page