top of page
Search
Writer's pictureRoshni Rehab Centre

Effects of Severe Stress

तीव्र ताणाचे परिणाम


थोड्या ताणामुळे आव्हाने पेलण्याची संधी मिळते. अशा वेळ व्यक्तीच्या क्षमता ताणल्या जातात आणि एरवी ज्या क्षमता विकसित होऊ शकले नसतात त्या तानाच्या प्रसंगी विकसित होतात तथापि ताणाची तीव्रता फारच वाढली तर व्यक्तींच्या ताणाचा सामना करण्याची क्षमता तोकड्या पडू लागतात. तीव्र तानाचे चे विविध परिणाम आढळून येतात जसे की कार्यक्षमतेचा रास शारीरिक ताकद, स्मृती इत्यादींचा रास, रोगप्रतिकारक यंत्रणेत बिघाड व्यक्तीमत्त्वात बिघाड, विचार व भावना याच्यात बिघाड, मनोविकृतीचा उद्भभव, आजारपण, मृत्यू इत्यादी ताणकारक परिस्थितीचा सामना करताना येणाऱ्या अडचणींमुळे ज्या मनोविकृती उद्भवतात त्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले आहे.


1. समायोजन विकृती

a) बेरोजगारी मधून उद्भवणारी समायोजन विकृती

b) प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणाऱ्या वियोगातून उद्भवणारी समायोजन विकृती


2. आघोत्तर ताणविकृती



For More Information, Please Call on – 9082897659.





35 views0 comments

Comments


bottom of page