top of page
Search

Coping

ताणाचा सामना


ताणावर विजय मिळवण्यासाठी ताण सहन करण्यासाठी ताण कमी करण्यासाठी केलेल्या कार्याभूमुख किंवा आंतरिक प्रयत्नांना ताणाचा सामना असे म्हणतात. या प्रयत्नांमध्ये परिस्थिती कडून केल्या जाणाऱ्या मागण्या, स्वतःकडून केल्या जाणाऱ्या मागण्या आणि दोहोतील संघर्ष यांच्या व्यवस्थापनाचा समावेश आहे.


ताणाच्या प्रसंगी त्या परिस्थितीकडून काही मागण्या केल्या जातात. या मागण्या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतःमध्ये क्षमता आहे की नाही याचा आढावा अंदाज व्यक्ति घेते. काही वेळेस व्यक्ती परिस्थितीला शरण जाते तर काही वेळेस परिस्थिती सहन करीत राहते आणि काही वेळेस परिस्थितीवर विजय मिळवते.


ताणाचा सामना करणे किंवा ताणाच्या परिस्थितीशी जुळून घेणे ही एक गतिशील प्रक्रिया आहे. या प्रक्रिया दरम्यान मनुष्य जे प्रयत्न करतो त्या पुढील पाच मुख्य बाबी केंद्रस्थानी असतात.

1) वास्तववादी पद्धतीचे ताणाचा मुकाबला करणे.

2) ताणाच्या दरम्यान घडणाऱ्या नकारात्मक घटना सहन करणे व भावनिक दृष्ट्या त्या घटनांची समायोजन साधणे

3) शक्यतो स्वप्रतिमा बिघडू न देणे, ती सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करणे

4) भावनिक संतुलन टिकवण्याचा प्रयत्न करणे

5) इतरांशी समाधानकारक संबंध सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणे


ताण व्यवस्थापनासाठी व्यक्ती विविध पद्धतींचा वापर करते एखाद्या पद्धतीचा वापर आणि ताण कमी होत नाही असे लक्षात आल्यावर व्यक्ति दुसरा मार्गानुसार ते आपण वापरलेल्या पद्धतीने ती सतत मूल्यमापन करीत असते.


#stress #anxiety #rehabcentrefordrugaddicts #rehabcentreforalcoholaddicts #rehabilitationcentremumbai #deaddictioncentremumbai #nashmuktikendramumbai #rehabcentre #deaddictioncentre #psychiatriccentre #psychiatrichospital


For More Information, Please Call on – 9082897659.


https://www.facebook.com/roshnirehabcentre/

https://www.instagram.com/roshnirehabilitationcentre1/

https://www.roshnirehabilitationcentre.com/

https://twitter.com/roshni_centre/





68 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page