top of page
Search

Dependent Personality Disorder

Dependent Personality Disorder (अवलंबी व्यक्तिमत्व विकृती)


ही विकृती असलेल्या व्यक्ती फार प्रमाणात इतरांवर अवलंबून असतात आपली काळजी घ्यावी या गरजेपोटी या व्यक्ती इतरांचा तिच्या अजिबात सोडत नाहीत एकटे थांबावे लागेल किंवा दुसऱ्यांपासून विभक्त व्हावे लागेल या कल्पनेने ही या अस्वस्थ होतात इतरांमध्ये स्वतःला या व्यक्ती गुंतवून घेतात स्वतःकडे कमीपणा घेतात त्यांना रागवायची वेळ आली तर त्या रागावू शकत नाही कारण आपल्याला सोडून दिले जाईल की काय याची त्यांना भीती वाटते पुष्कळचा आधार व सल्ला दिल्याशिवाय बारीक-सारीक निर्णय घेणे ही त्यांना अवघड वाटते त्यांची कामाची कौशल्य व क्षमता चांगल्या असूनही त्यांच्यात असाय त्याची भावना व आत्मविश्वास अभाव दिसतो जोपर्यंत स्वतंत्रपणे काम करायला सांगितले जात नाही तोपर्यंत त्यांची कार्यक्षमता चांगली असते.


आत्मविश्वासाच्या अभावामुळे स्वतःच्या व्यक्तिगत जीवनातील निर्णय या व्यक्ती स्वतः घेत नाही इतरांना आपले व्यक्तिगत निर्णय घेऊ देण्यास त्या परवानगी देतात एकाशी नातेसंबंध तुटत आले असतील तर या व्यक्ती फार झटकन दुसऱ्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करतात.


#stress #anxiety #rehabcentrefordrugaddicts #rehabcentreforalcoholaddicts #rehabilitationcentremumbai #deaddictioncentremumbai #nashmuktikendramumbai #rehabcentre #deaddictioncentre #psychiatriccentre #psychiatrichospital


For More Information, Please Call on – 9082897659.


https://www.facebook.com/roshnirehabcentre/

https://www.instagram.com/roshnirehabilitationcentre1/

https://www.roshnirehabilitationcentre.com/

https://twitter.com/roshni_centre/




40 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page