top of page
Search

Antisocial Personality Disorder

ही विकृती असलेली माणसे कोणाशीच इमान राखत नाहीत. इतरांच्या अधिकारांचा योग्य तो आदर करत नाहीत. फसवे आक्रमक व समाजविरोधी वर्तन करून ती इतरांच्या अधिकारांचा अनादर करतात ही माणसे अवैध शील शीघ्रकोपी आक्रमक व बेजबाबदार असण्याची शक्यता असते. या व्यक्तींच्या पंधराव्या वर्षापासूनच दिसत असते व त्यापूर्वीही त्यांना काही बालकीय वर्तन विकृती झालेल्या असाव्यात.


सातत्याने इतरांविरुद्ध आक्रमक वर्तन मालमत्तेची मोडतोड चोरी लबाडी फसवणूक व नियमांचे प्रमाण बाहेर उल्लंघन या गोष्टींचा समावेश होतो असे व्यक्तिमत्व असणाऱ्या काही व्यक्तींकडे पुरेशी बुद्धिमत्ता व सामाजिक कौशल्य असतात व त्यांच्या आधारे या व्यक्ती भोंदू व तोतया बनवून लोक अनेकांना फसवतात आत्मप्रेमी व समाज विकास व्यक्तिमत्व विकृती असणाऱ्या व्यक्तींमधील एक साम्य म्हणजे दोन्हीही व्यक्ती इतरांचा अयोग्य फायदा घेतात परंतु त्यांच्यातील फरक हा की त्यांच्या मूळ हेतूत असतो आत्मप्रेमी व्यक्ती आपली प्रतिष्ठावरच्या स्वमत्व दाखवण्यासाठी अशा वागतात तर समाजविधारक व्यक्तींना अशा वागण्यातून वैयक्तिक आर्थिक लोकांची अपेक्षा असते.


#stress #anxiety #rehabcentrefordrugaddicts #rehabcentreforalcoholaddicts #rehabilitationcentremumbai #deaddictioncentremumbai #nashmuktikendramumbai #rehabcentre #deaddictioncentre #psychiatriccentre #psychiatrichospital


For More Information, Please Call on – 9082897659.


https://www.facebook.com/roshnirehabcentre/

https://www.instagram.com/roshnirehabilitationcentre1/

https://www.roshnirehabilitationcentre.com/

https://twitter.com/roshni_centre/




45 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page