top of page
Search

Obsessive Compulsive Disorder ची प्रमुख लक्षणे कोणती?

Updated: Nov 21, 2022

स्वच्छ तेची आवड आणि अतिरेक ( मंतेचलेपणा आजार )यात नक्की काय फरक आहे?


Obsessive Compulsive Disorder हा एक गंभीर आजार असून तो स्वच्छ ता आणि "नीट नेटकेपणाची आवड " या पलीकडे जातो


याची मुख्य लक्षणे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.


* एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार/ उच्चार करत राहणे

* काही कृती वारंवार करत राहणे व तस न केल्यास अस्वस्थ वाटणे

* डोक्यात विचित्र विचार अडकवून राहणे.

* विशिष्ट कृती विशिष्ट पद्धतीनेच करणे व त्याविना अस्वस्थ वाटणे

* घाणीची भीती वाटणे

* अनिश्चिततेची भीती वाटणे

* अनिश्चितता दूर करण्यासाठी काहीतरी विचित्र कृती करणे

* स्वतः ला किंवा इतरांना इजा करण्याचे विचार येणे

* वस्तू वारंवार तपासून बघणे

* परस्पर संबंध नसणाऱ्या गोष्टींना एकत्र जोडून त्यातून काहीतरी अर्थ काढणे

* वस्तू विशिष्ट पद्धतीने रचून ठेवणे

* स्वच्छतेचा अतिरेक करणे

* अस्वस्थता कमी करण्यासाठी वस्तू मोजत राहणे.


अनेकजण स्वच्छ तेची आवड असणे याला OCD समजतात. आजच्या पोस्टमध्ये ह्या रोगाची नेमकी लक्षणे जाणून घ्या.For More Information, Please Call on – 90828 97659.

58 views0 comments

Recent Posts

See All

Commentaires


bottom of page