आपल्याला Panic Attack येतो हे कसे ओळखायचे
Updated: Nov 21, 2022
याची प्रमुख लक्षणे कोणती?
- हृदयाचे ठोके प्रचंड वाढणे
- अस्वस्थ वाटणे
- श्वास घ्यायला त्रास होणे
- हात पाय गळून गेल्यासारखे वाटणे
- भयंकर भीती वाटणे
- घाम येणे
- छातीत दुखणे
- हाथ पाय किंवा शरीराचे काही भाग सुन्न पडल्यासारखे वाटणे
- थरथर कपल्यासारखे वाटणे
- काहीतरी वाईट होणार आहे याची खात्री वाटणे
- मरण आता अटळ आहे अशी भीती वाटणे
- पुन्हा panic attack येईल असे वाटणे.
#Stress #Anxiety #RehabCentreforDrugAddicts #RehabCentreforAlcoholAddicts #RehabilitationCentreMumbai #DeaddictionCentreMumbai #NashMuktiKendraMumbai #StayHomeStaySafe #RehabCentre #DeAddictionCentre #PsychiatricCentre
For More Information, Please Call on – 90828 97659.
https://www.facebook.com/roshnirehabcentre/
https://www.instagram.com/roshnirehabilitationcentre1/
https://www.roshnirehabilitationcentre.com/
https://twitter.com/roshni_centre/
